Browsing Tag

Lead Story

वरली मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांचे धाडसत्र

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात ठिकठिकाणी सुरु असलेले मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाडसत्र मोहीम सुरु केली आहे. शुक्रवार 6 जानेवारी रोजी दीपक टॉकीज चौपाटी व रामनगर वार्डात मटका पट्टी फाडताना अटक केली. तर शनिवार 7 जानेवारी रोजी इंदिरा…

एस. टी. प्रवासात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी :  एस.टी. बसमध्ये चढताना किंवा प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या पर्स मधून दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यास वणी पोलिसांना यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेली…

भर दिवसा ठगांनी महिलेला लुटले… लाखोंचे दागिने लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात चोरट्यांनी धुमाकूळ सुरु असतानाच आता चोरट्यांनी चक्क पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेला लुटले. भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर आज दुपारी ही घटना घडली. या घटनेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या…

चोपण येथे रंगला कब बुलबुल मेळावा, चिमुकल्यांचे नृत्य ठरले प्रमुख आकर्षण

भास्कर राऊत, मारेगाव: डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या सदाबहार नृत्यांनी चोपण येथील कब बुलबुल मेळाव्याची सांगता झाली. शुक्रवारी दि. 6 जानेवारीला घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गोहोकर होत्या तर कार्यक्रमाचे उदघाटन…

दीपक टॉकीज चौपाटी परिसर बनला मटका पट्टीचा अड्डा

जितेंद्र कोठारी, वणी: वणीत दीपक चौपाटी परिसरातील सुरू असलेल्या 2 मटका पट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोन मटका पट्टी फाडणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक धाड ही दीपक टॉकीज चौपाटी जवळ तर दुसरी धाड ही…

वेगाव येथे घराला भीषण आग, शेतक-याचे मोठे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वेगाव येथील एका घराला भीषण आग लागली. गुरुवारी दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यात मोठ्या प्रमाणात घरमालकाचे नुकसान झाले आहे. वेगाव…

प्रयोगशील शेतकरी डॉ. दिलीप अलोणे यांना कृषी वैभव पुरस्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रयोगशील शेतकरी, शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोने यांना नुकतेच कृषी वैभव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले खुलताबाद येथे स्वदेश बायोटेक यांच्या वतीने आयोजित सेंद्रिय शेती अभियान मेळाव्यात संस्थापक दिलीप देशमुख यांच्या…

मारेगाव तालुक्यात आणखी एक शेतकरी आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील रामेश्वर येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7 ते 8 च्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव प्रमोद व्यंकटेश एकरे असून वय अंदाजे 41 असे आहे.…

शेतकऱ्यांचे धान्य चोरी करून विकणाऱ्यास अटक

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरदरा शेतशिवारातून 3 क्विंटल चना चोरी करून वणी येथे विकणाऱ्या चोरट्यास वणीतून स्थानीय गुन्हे शाखेने अटक केली आहे. सोबतच या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.…

सिद्धार्थ वसतीगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील सिद्धार्थ वसतीगृहात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एसएस सोनारखन होते. तर नवनाथ नगराळे, जगदिश भगत, भाऊराव मजगवळी,…