Browsing Tag

Lead Story

सगणापूर येथे शेतमालाला लावली अज्ञात इसमाने आग

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये ढीग मारून ठेवलेल्या चण्याच्या ढिगाला अज्ञाताने आग लावून पेटवून दिले. सगणापूर येथे रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या आगीमुळे शेतकऱ्याचे सुमारे 1 लाखांचे नुकसान झाले आहे. आधी कापूस चोरी व आता…

वणी आगारात कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-याला बसची धडक

जितेंद्र कोठारी, वणी: रिपेअर झालेल्या बसची ट्रायल घेत असताना एका कर्मचा-याला बसची जबर धडक बसली. यात कर्मचा-याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान एसटी डेपोच्या आवारात ही घटना घडली. कमलेश सेनापती धोपटे (41) असे मृत…

लाच घेताना भूमी अभिलेख कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक

जितेंद्र कोठारी, वणी : शेतीची मोजणीसाठी शेतकऱ्याकडून 10 हजाराची लाच घेताना वणी येथील भूमीअभिलेख विभागाच्या भूमापक कर्मचाऱ्याला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ अटक केली. नांदेपेरा मार्गावरील एका हॉटेलमध्ये रविवार 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी…

वेकोलिच्या खाणीतून डीझेल चोरताना 6 जणांना अटक, शिरपूर पोलिसांची कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलिच्या उकणी खाणीत धाड टाकून पोलिसांनी डोझरमधून डिझेल चोरणा-या सहा जणांना अटक केली. शुक्रवारी दिनांक 24 फेब्रुवारीला रात्री 10 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 140 लीटर डिझेलसह 2 गाड्या असा एकूण…

शिंदोल्याच्या जंगलात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शिंदोला लगतच्या जंगलात जुगार खेळणा-यांवर शिरपूर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत तिघांना अटक करण्यात आली तर 8 जण फरार होण्यास यशस्वी झाले. शनिवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी…

पाणी वाटप करणा-या गाडीने एकाला उडवले

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास शुद्ध पेयजल विकणाऱ्या गाडीने एका इसमाचा अपघात केला. या अपघातात इसमाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. पीडिताच्या साळ्याच्या तक्रारीवरून अज्ञात गाडी चालकावर गुन्हा दाखल…

बसची म्हशीला धडक, बस कोसळली खाईत

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या घोन्सा फाट्याजवळ एका बसने म्हशीला धडक दिली. आज संध्याकाळी पावने 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. धडक दिल्यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खाईत गेली. यात 7 जण…

द बर्निंग कार ….आणि अचानक धावत्या कारने घेतला पेट….

भास्कर राऊत, वणी: नातेवाईकाला भेटायला बाहेरगावाहून कारने येणा-या अचानक पेट घेतला. आज शनिवारी दि. 25 फेब्रुवारीला दुपारी 12 ते साडे 12 वाजताच्या दरम्यान मार्डा ते मुकटा दरम्यान ही घटना घडली. या घटनेत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.  बालाजी…

अक्षय कुमारचा सेल्फी सुजाता थिएटरमध्ये रिलीज

बहुगुणी डेस्क, वणी: सुपरस्टार अक्षय कुमारचा नवा सिनेमा सेल्फी रिलिज झाला आहे. यात अक्षय सोबत इम्रान हाशमी देखील असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. या आधी त्यांनी अक्षय कुमार सोबत गुड न्यूज हा मुव्ही देखील केले होता.…

मारेगाव येथे ज्येष्ठ नागरिक भवनाचा लोकार्पण सोहळा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथील ज्येष्ठ नागरिक भावनाचा लोकार्पण सोहळा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते संपन्न झाला. श्री. सद्गुरू जगन्नाथ महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे…