Browsing Tag

Lead Story

पोलीस भरती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पोलीस भरती परीक्षेत यशस्वी विद्यार्थांचा सत्कार देखील करण्यात आला.…

शहीद जवानाच्या आई-वडिलांना दिला ध्वजारोहणाचा मान

जितेंद्र कोठारी, वणी: देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदाला श्रद्धांजली व सन्मान देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम वणी पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी राबविण्यात आला. सर्व शासकिय विभागासह पोलीस ठाण्यात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणेदार यांच्या हस्ते…

मनिरत्नमचा भव्य दिव्य, ऐतिहासिक पोन्नियिन सिल्वन 2 (PS2) रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: सुप्रसिद्ध दिग्दर्शक मनिरत्नम यांचा बहुचर्चित, भव्यदिव्य, ऐतिहासिक पोन्नियिन सिल्वन 2 रिलिज झाला आहे. पहिल्या भागाच्या यशस्वीतेनंतर प्रेक्षक या सिनेमाच्या दुस-या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. सुजाता थिएटरमध्ये या…

चक्क शासनाच्या जागेवर खोदली बोअरवेल, रेस्टॉरन्ट चालकाचा प्रताप

विवेक तोटेवार, वणी: वरोरा रोडचे बांधकाम सुरू आहे. हा संपूर्ण रस्ता हा सिमेंटचा बनविण्यात येत आहे. सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्या बांधण्याचेही काम जोमात सुरू आहे. या नालीच्या जागेतच एका बार मालकाने बोअरवेल खोदण्याचा पराक्रम केला…

नोकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील महिलेची मध्यप्रदेशात विक्री

भास्कर राऊत, मारेगाव: नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची 1.5 लाखात विक्री केल्याची घटना मारेगाव येथे उघडकीस आली. पीडित महिलेला मध्य प्रदेश येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मात्र पीडितेच्या मुलीने संधी साधत याबाबत तिच्या आजीला माहिती…

आमदारांच्या हस्ते सेव्हन स्टारच्या नवीन शाखेचे व झिशान डेव्हलपर्सच्या कार्यालयाचे उद्घाटन

विवेक तोटेवार, वणी: 19 एप्रिल रोजी वणीतील शेवाळकर परिसर येथे परिसरातील सुप्रसिद्ध सेवन स्टारची नवीन शाखा उघडण्यात आली. या शाखेचे व ब्राह्मणी रोड येथे झिशान डेव्हलपर्सच्या कार्यालयाचे आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात…

भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा व मोटरसायकल रॅली

जितेन्द्र कोठारी, वणी : भगवान विष्णूच्या दहा अवतारामधील सहावे अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांची जयंती शनिवार 22 एप्रिल रोजी वणी येथील बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त…

रमजान ईद निमित्त मनसेतर्फे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी : पवित्र रमजान महिन्याच्या अखेरीस शनिवार 22 एप्रिल रोजी वणी येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम धर्मियांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे सण रमजान ईदचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने…

वणीत आढळला अती दुर्मिळ गजरा साप (स्मूद स्नेक)

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील साई नगरी येथे अत्यंत दुर्मिळ असा गजरा साप आढळला. सर्पमित्र हरीश कापसे व त्यांच्या सहका-यांनी या सापाला रेस्क्यू केले. यवतमाळ जिल्ह्यात हा साप पहिल्यांदाच आढळला आहे. गजरा साप लाजाळू गटात मोडत असल्याने हा साप…

भाईजानचा KKBKKJ सुजाता थिएटरमध्ये रिलिज….

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची किसी का भाई किसी की जान सिनेमा 21 एप्रिल रोजी ईदच्या मुहुर्तावर रिलिज झाला आहे. वणीकरांना हा सिनेमा सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या…