Browsing Tag

Lead Story

सकाळी 10 वाजताचा शो फक्त 80 रुपयांमध्ये, सुजाता थिएटरची नवीन ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या आवडत्या सुजाता थिएटरमध्ये हा आठवडा 4 नव्हे तर 5 शो बघता येणार आहे. सोबतच पहिला शो हा सकाळचा 10 वाजताचा असणार असून विशेष म्हणजे हा शो प्रेक्षकांना अवघ्या 80 रुपयांमध्ये बघता येणार आहे. यात प्रेक्षकांना हव्या त्या…

गर्भवती विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पती, सासू-सास-यावर गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात गोंडबुरांडा येथे दिनांक 20 मे ला 21 वर्षीय विवाहित महिलेने घरी फाशी घेत आपले जीवन संपविले होते. या आत्महत्या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून दि. 24 मे ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी…

HSC निकाल: कु. युक्ता प्रमोद बैद व जया पांडे शहरातून प्रथम

जितेंद्र कोठारी, वणी: आज गुरूवारी दुपारी 12 वि निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान, कला व वाणिज्य या तिन्ही शाखेतून शहरातून मुलीच प्रथम आल्या आहेत. लॉयन्स ज्यु. कॉलेजची कु. युक्ता प्रमोद बैद ही…

पुरड येथील शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील पुरड येथील एका शेतक-याने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संभाजी यादव बदखल (50) असे मृतकाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. संभाजी बदखल हे…

सामाजिक उपक्रम राबवून संजय खाडे यांचा वाढदिवस साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सहकार क्षेत्रातील शहरातील सुपरिचित नाव असलेले संजय रामचंद्र खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी…

नगर परिषद प्रशासन सुस्त, कर्मचारी मस्त, जनता त्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: मागील 15 महिन्यांपासून प्रशासक राज असलेल्या वणी नगर परिषदेचा भोंगळ कारभार काही केल्या संपताना दिसत नाही. अद्यापही वणीकरांना शुद्ध पाणी मिळत नाही, अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे, तर अनेक रस्त्यावरचे पथदिवे बंद…

वणी बाजार समिती सभापती पदाची माळ ऍड. विनायक एकरे यांच्या गळ्यात

जितेंद्र कोठारी, वणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उप सभापती पदाची निवड बुधवार 24 मे रोजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बाजार समिती सभागृहात झालेल्या सभेत ऍड. विनायक एकरे यांच्या गळ्यात सभापती…

‘स्माईल’च्या उन्हाळी शिबिराची सांगता

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील स्माईल फाउंडेशन या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराचा समारोपीय कार्यक्रम नगर भवन येथे पार पडला. या शिबिरामध्ये एकूण 41 मुलांनी भाग घेतला होता. दिनांक 15 एप्रिल ते 21 मे पर्यंत गुरु नगर येथे…

वणीत चोरट्यांची मज्जा, आता गणेशपूर रोड व भगतसिंग चौकात चोरी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरातील गणेशपूर रोड व भगतसिंग चौक येथे चोरट्यांनी घरफोडी केली. एका घटनेत चोरट्यांनी 43 हजारांचा मुद्देमाल तर दुस-या घटनेत चोरट्यांनी 58 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शहरात सातत्याने होणा-या चोरीच्या घटनेमुळे वणीकर…