Browsing Tag

lead stiory

वणी पोलिसांची दोन ठिकाणी मटका अड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी : शहरात विविध ठिकाणी लपून छपून मटका जुगार व्यवसाय सुरु आहे. याबाबत ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी सोमवार 19 डिसेंबर रोजी भाजी मंडी व सिंधी कॉलोनी परिसरात रेड करून 3 जणांना…

वाघाच्या हल्ल्यात 2 बैलांचा मृत्यू, चिंचघाट शिवारातील घटना

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील जंगलाच्या परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात एका पशुधनावर हल्लाची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा एक घटना उघडकीस आली. चिंचघाट येथील शेतशिवारात वाघाने दोन बैलांवर…

हायवेवरील वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचे मार्गदर्शन

नागेश रायपुरे, मारेगाव: महामार्गावरील अपघाताला आळा घालण्यासाठी नागपूर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले.  करंजी वाहतूक पोलीस विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हायवेवरील केळापूर टोल…

आणि बाप्पांच्या विसर्जनसेवेत लागले वणी पोलीस प्रशासन

विवेक तोटेवार, वणी: पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाचे पालन करीत वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी गणेश विसर्जनासाठी विसर्जन रथाची व्यवस्था केली. विसर्जन रथासोबत तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. नगर परिषद व…

वणीत एका व्यापा-याची ऑनलाईन फसवणूक

जब्बार चीनी, वणी: नोटबंदीनंतर ऑनलाईन स्वरूपातील आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी सायबर क्राईमही चांगलाच वाढलेला आहे. केवायसी, एटीएम कार्ड बंद झाले, ऍप रिन्युअल करा, लॉटरी लागली असे अनेक कारण सांगून ग्राहकांची फसवणूक केली…

निजामुद्दीनला गेलेल्या ‘त्या’ तिघांचा रिपोर्ट निगेटीव्ह, मात्र….

जब्बार चीनी, वणी: यवतमाळ येथे आयसोलेशन वार्डमध्ये रिपोर्टची वाट पाहत असलेल्या वणीतील निजामुद्दीन येथे गेलेल्या तिघांचे तसेच वणीतील आणखी एक व्यक्ती अशा चौघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र काल आयसोलेशन वार्डातील 8 जणांना कोरोनाचा…

बोरगाव फाट्याजवळ अपघात, एक जागीच ठार

रोहण आदेवार, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या बोरगाव फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाला आहे. विवेक गुलाबराव मोडक (53) राहणार भीमनगर वणी येथील रहिवासी हे लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे लिपिक म्हणून कार्यरत…