हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कोरोनाबद्दल जनजागृती
जब्बार चीनी, वणी: वणीतील कलार समाजाकडून हळदी कुंकू करिता महिलांना एकत्रित करुन कोरोनाबद्दल महिलांचे असलेले गैरसमज दूर केले. आपल्या पर्यंत प्रतिबंधक लस आल्यावर नक्की घेण्याचा
निर्धार केला.
हळदी कुंकवाचे निमित्त साधून कलार समाजाच्या महिला…