Browsing Tag

Kalmana

अखेर लालपुलिया ते कळमना रस्त्याच्या कामाला सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: लालपुलिया ते कळमना रस्ता नव्याने बांधावा या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यांपासून आंदोलन सुरु होते. अखेर 5 महिन्याच्या दीर्घ आंदोलनानंतर शुक्रवारी 3 मे रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. दीड किलोमीटर पैकी अर्धा रस्ता हा…

क्षुल्लक कारणावरून फावड्याने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कळमना येथे सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून एका इसमास फावड्याने मारहाण केल्याचा घटना घडली. फिर्यादी महादेव तात्याजी धांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा…

चारगाव- शिंदोला- कळमना रस्त्यासाठी कोर्टाची तारीख पे तारीख

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या चारगाव, शिंदोला ते कळमना या 17 किमी.रस्त्यासाठी नागरिकांना आणखी काही महिने वाट बघावी लागणार आहे. कंत्राटदारांच्या वर्चस्वाच्या लढाईत सुप्रीम कोर्टात दाखल या निविदेच्या सुनावणीसाठी…

पळवून नेलेल्या मुलीचा पोलिसांनी लावला छडा

वणी (रवि ढुमणे): वणी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या कळमना येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या पित्याने पोलिसात दिली होती.  त्यावरून तपास करीत वणी पोलिसांनी हैदराबाद जवळील पच्चूर येथून ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील…

कळमना-वनोजा पुलाजवळ अपघात 

विलास ताजने, शिंदोला:  वणी वरून नांदा बीबी येथे जाण्याऱ्या तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना कळमना पुलाजवळ २८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजता घडली. प्राप्त माहिती नुसार लोकनाथ कोडापे वय (२३) हा युवक बीबी या आपल्या…