महिलांनी पाळण्याच्या दोरी ऐवजी आर्थिक दोर धरावी: अहीर
वणी/विवेक तोटेवार: महिलांनी चूल आणि आणि मूल इथपर्यंतच मर्यादित न राहता आता महिलांनी कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीही समोर यावे. असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. पंचायत समिती वणी द्वारा जागतिक महिला…