वणीत नगर परिषद अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन
विलास ताजने, वणी: वणी नगर परिषद द्वारा दि. ३ फेब्रुवारी रविवारला विविध प्रभागातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. विशेष रस्ता अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, चौदावा वित्त आयोग, अग्निसुरक्षा अभियाना अंतर्गत सदर कामे करण्यात येत आहे.…