मारेगाव तालुक्यातील अनेक गावातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात अनेक शेतक-याच्या कृषी पंपाचा होणारा वीज पुरवठा खंडीत केला आहे. वीज वितरण कंपनीने तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. …