वणी मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची लिटमस टेस्ट
अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी): बुधवारी 23 मे रोजी वणी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वणी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला येईल असे केलेले वक्तव्य केले.…