कर्जमुक्ती नव्हे, तर कर्जच नाही… डॉ. लोढांचा अनोखा उपक्रम
निकेश जिलठे, वणी: वरपोड येथे रविवारी दिनांक 16 जून रोजी शेतक-यांना बि-बियाणं, खत, शेतीपयोगी अवजारं यांचं वाटप करण्यात आलं. गावातील एकही शेतकरी कुटुंब या मदतीपासून वंचित राहिलं नाही. सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश…