Browsing Tag

Dr Mahendra lodha

काँग्रेसतर्फे बदलापूर व कोलकाता घटनेचा निषेध

बहुगुणी डेस्क, वणी: बदलापूर येथील चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्याआधी कोलकाता येथील एका महिला डॉक्टर व उत्तराखंड येथील एका नर्सवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा काँग्रेसतर्फे निवेदन देत निषेध करण्यात आला.…

डॉ महेंद्र लोढा निवडणुकीच्या रणधुमाळीत… उमेदवारीसाठी दावेदारी

निकेश जिलठे, वणी: गेल्या पंचवार्षिकमध्ये विविध सामाजिक कार्याने सर्वाधिक चर्चेत आलेले डॉ. महेंद्र लोढा यांनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे. गेला काही काळ ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र नुकतेच काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांचे…

शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धंनजय मुंडे यांचे बुधवारी दिनांक 3 जानेवारी रोजी वणीला आगमन झाले. यावेळी काँग्रेस कमिटीने त्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत त्यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा…

जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांचे उपोषण स्थगित

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या 6 दिवसांपासून नवजात अविकसीत बाळ प्रकरणी बाळाचे वडील, आजी व नातेवाईकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी बुधवारी रात्री जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत लवकरात लवकर चौकशी…

25 लाखांच्या कथित खंडणी प्रकरणी डॉ. लोढा यांची पोलीस ठाण्यात तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी: नवजात बाळ प्रकरणी 25 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करत डॉ. महेंद्र लोढा यांनी आज वणी पोलीस ठाण्यात बाळाच्या पालकांविरोधात तक्रार दिली. तसेच नवजात बाळाचा योग्य तो उपचार न केल्यामुळे व बाळाला बेजबाबदारीने वागवल्याने…

एकीकडे उपोषण, तर दुसरीकडे खंडणी मागितल्याच्या क्लिप व्हायरल

जितेंद्र कोठारी, वणी: नवजात अविकसित बाळ प्रकरणी डॉ. महेंद्र लोढा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी बाळाच्या नातेवाईकांनी शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मात्र दुसरीकडे डॉ. महेंद्र लोढा यांनी…

डॉक्टर लोढांच्या समर्थनात आल्या विविध संघटना पुढे

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्याभरापासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या बाबत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. याबात आता ग्रामीण डॉक्टर असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी व ठाणेदार वणी…

डॉक्टर लोढा यांच्या बदनामी विरोधात डॉक्टरांच्या संघटना आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यात शहरातील ज्येष्ठ चिकित्सक डॉक्टर महेंद्र लोढा यांच्याबाबत सोशल मीडियात बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्यात आला. हा प्रकार डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा असून अशा घटनांमुळे शहरातील डॉक्टर दबावात आले…

नवजात बाळ प्रकरणी सर्व आरोप बिनबुडाचे, डॉ. महेंद्र लोढा यांचा खुलासा

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियात एका नवजात बाळाच्या फोटोसह डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या विरोधात एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये डॉक्टर लोढा यांच्या निष्काळजीपणा एका नवजात मुलाच्या जीवावर बेतलाय अशा आषयाचा…