झरी तालुक्यात ८५ कुपोषित बालके ?
सुशील ओझा, झरी :- हा तालुका आदिवासीबहुल म्हणून शासनदप्तरी नोंद असून या तालुक्यातील बालकांच्या बौद्धिक, शारीरिक तसेच सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो परंतु बालकांच्या…