Browsing Tag

Accident

शिरपूरजवळ ट्रक व ऑटोची समोरासमोर धडक, 3 वर्षाची चिमुकली व आई ठार

विवेक तोटेवार, वणी: वणी-कोरपना रोडवर आबई फाट्याजवळ ऑटो व ट्रकची समोरासमोर धडक झाली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ऑटोतील एक 3 वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली तर उपचारासाठी नेताना वाटेत मुलीची आई देखील दगावली. या…

वणीत नुकत्याच जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा भीषण अपघात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या आठवड्यातच वणीतील ग्रामीण रुग्णालयात जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. यात महिला डॉक्टर यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्यांच्या पतीला डॉक्टर दाम्पत्याचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात…

वणीतील तरुणाचा मुंबई पुणे हायवेवर अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: नोकरीनिमित्त पुणे येथे राहणा-या वणीतील एका तरुणाचा पुणे-मुंबई हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघात त्याचे जागीच निधन झाले तर त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. शुभम विनोद आसुटकर (26) रा. नांदेपेरा रोड वणी असे मृत तरुणाचे नाव…

सावर्ला जवळ दुचाकीचा भीषण अपघात, 2 जागीच ठार, 1 गंभीर

विवेक तोटेवार, वणी: वणी वरून वरो-याच्या दिशेने जाणा-या एका दुचाकीला विरुद्ध दिशेने येणा-या भरधाव कारने धडक दिली. यात दोघे जण जागीच ठाऱ झाले तर एकाची प्रकृती गंभीर आहे. सावर्ला नजीक संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात…

अती घाई संकटात नेई, दुचाकी उभ्या ट्रकला धडकल्याने तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: उभ्या ट्रकला एका दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. कायर मार्गावरील नवरगाव जवळ रात्री 9 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अजय बंडू खैरे (23) असे मृत…

पाणी वाटप करणा-या गाडीने एकाला उडवले

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास शुद्ध पेयजल विकणाऱ्या गाडीने एका इसमाचा अपघात केला. या अपघातात इसमाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. पीडिताच्या साळ्याच्या तक्रारीवरून अज्ञात गाडी चालकावर गुन्हा दाखल…