Browsing Tag

Accident

संविधान चौकात भीषण अपघात, एक जागीच ठार तर दुसरा जखमी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुंजच्या मारोती जवळील संविधान चौकात भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीला एका ट्रकने चिरडले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला. आज दुपारी 1 वाजताच्या सुमरास ही घटना घडली. दरम्यान…

लालपुलिया परिसरात भीषण अपघात, 1 महिला ठार तर दोघे जखमी

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडने वणीकडे येताना लालपुलिया परिसरातील कळमना फाट्या जवळ दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर दोन्ही दुचाकी चालक जखमी झाले. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सुनंदा उत्तम…

अपघात – धार्मिक कार्यक्रमातून परतणा-या दुचाकीचा भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: वणीहून चंद्रपूरला जाणा-या बसने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात एक महिला ठार झाली. तर दुचाकी चालक व मागे बसलेली एक महिला असे दोघे जण जखमी झाले आहेत. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास झोल्या फाट्याजवळ ही घटना घडली.…

भरधाव कारची ऑटोला धडक, गर्भवती महिलेस 3 जखमी

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवर एका भरधाव कारने प्रवासी घेऊन जाणा-या ऑटोला जबर धडक दिली. यात तीन प्रवासी जखमी झालेत तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. जखमीत एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी 2.30…

लालगुडा चौपाटीजवळ अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

निकेश जिलठे, वणी: एका भरधाव अज्ञात वाहनाने एका तरुणाला चिरडले. यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास लालगुडा चौपाटी येथे ही घटना घडली. मंगेश ऋषीकेश बोरीकर (अंदाजे 37) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात इतका…

भरधाव ट्रकने चिरडले महिलेला, महिलेचा जागीच मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वडगाव टी-पॉइंटजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव ट्रकचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दिनांक 5 जानेवारी रोजी 11.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. छबुताई उत्तम भोंगळे (57) असे मृत…

गाडी रिव्हर्स घेताना चाकाखाली आली चिमुकली, दुर्दैवी मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: घराजवळ खेळत असलेल्या एका 2 वर्षीय चिमुकलीला एका बेलोरो गाडीने रिव्हर्स घेताना धडक दिली. या अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला. तालुक्यातील नांदेपेरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.…

गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या गंजचा मारोती जवळील संविधान चौकात एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. गजू आत्राम (34) असे जखमीचे नाव असून तो कायर येथील रहिवासी…

मांगरुळजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार

बहुगुणी डेस्क, मारेगाव: तालुक्यातील मंगरुळ बसस्टॉप जवळ दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. गुरुवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यात एक तरुण जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झालेत. हितेश संजय पारखी…

भाविकांना घेऊन जाणारा भरधाव ऑटो पलटी, सात जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील तुळशीराम रेस्टॉरन्टजवळ एक ऑटो पलटी झाला. यात ऑटोचालकासह 7 भाविक जखमी झालेत. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालक अरबाज खान, गीता भंडारवार, आचल आत्राम, पूजा टेकाम, विधी कळसकर, संतोषी…