फेक फोटो आणि व्हिडीओ टाकल्याप्रकरणी भाजपच्या आयटी सेलच्या सचिवाला अटक
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराबाबत सोशल मीडियावरून बनावट व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचा आयटी विभाग सचिव तरुण सेनगुप्ता याला असंसोल येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ही करवाई केली. ९…