भरधाव कारच्या धडकेत रोही जागीच ठार
वणी: वणी येथील केंद्रीय मंत्र्यांच्या अगदी निकट समजल्या जाणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याच्या सुसाट वेगानं जाणाऱ्या कारनं रोहीला धडक दिली. यात रोही जागीच ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
वणी येथील केंद्रीय मंत्र्यांच्या…