केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे दिवाळीनिमित्य विविध उपक्रम
वणी: केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन वणी तर्फे विविध उपक्रम राबवून दिवाळी साजरी करण्यात आली. शनिवारी सकाळी 11 वाजता आनंद बालसदन मध्ये गरजुंना कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं तर आणि शासकीय आयटीआयजवळ वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर इंडियाना…