परिसरात कोळसा तस्करीला उधाण, पोलीस, वेकोलीचे पाठबळ ?
रवि ढुमणे, वणी: गेल्या काही दिवसांपासून वेकोलितून कोळसा चोरीला जोमदार सुरूवात झाली आहे. रात्रभर कोळशांची वाहने ब्राम्हणी मार्ग ते लालपुलीया परिसरात रेलचेल करीत आहे. परिणामी वेकोलिला दरडोई लाखो रूपयांचा फटका बसत आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरू…