अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणारा पोलिसांच्या जाळ्यात
रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रांगणा येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्याला वणी पोलिसांनी सहा महिन्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
तालुक्यातील रांगणा येथील १६ वर्षीय विद्यार्थिनी जवळच…