सुप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मामा तलावाला मिळाले जीवनदान
रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथील मामा तलाव शिंगाड्यासाठी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. तलावातील पाणी कमी झाल्याने हा सुप्रसिद्ध तलाव आटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शिंगाड्यासाठी प्रसिद्ध असलेला हा तलाव शाबुत राहावा यासाठी…