पंचायत समिती तर्फे जागतिक महिला दिन साजरा
सुशिल ओझा, झरी: महिलांनी सभा व मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र येऊन सक्षम व्हावे तर शासनाने महिलांसाठी अस्थितवात आणलेला योजनांचा योग्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शिवाजी गवई व सभापती लताताई आत्राम यांनी केले.…