जगाच्या पोशिंद्यांसाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन
वणी/विवेक तोटेवार: वणीतील तहसील चौकात सोमवारी सकाळी शेतकरी आत्महत्येच्या 32 व्या स्मृतीदिनी सरसकट कर्जमाफी करिता अखिल भारतीय किसान सभा व सुकानू समितीच्या वतीने एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध…