वर्चस्वाच्या वादातून WCL कामगार नेत्याची निर्घृण हत्या

जितेंद्र कोठारी (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी तालुक्यातील कुंभारखणी कोलमाईन्स वसाहतीत शनिवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान एका कामगार नेत्याची धारदार शस्त्रांने निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी वणी पोलिसांनी 3 मारेकऱ्यांना अटक केली आहे.…

‘जय जय रामकृष्ण हरी’ राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र: ईश्वरदास बिरकुरवार

वणी:- गुजरात पासून पूर्ण उत्तरेत जय श्रीकृष्ण चा जप केला जातो. दक्षिणेत राम नामाचा जप केला जातो. महाराष्ट्र व कर्नाटकात हरि, हरि विठ्ठलाचा जप केला जातो. 500 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माउलींनी वारकरी सांप्रदायाला दिलेल्या जय जय रामकृष्ण हरि हा…

मुकूटबन येथे महावीर जयंती उत्साहात साजरी

सुशील ओझा, झरी: जैन धर्माचे 24वे व शेवटचे तिर्थकर भगवान महावीर स्वामी यांचे जन्म कल्याणक महोत्सव "महावीर जयंती" मुकुटबन येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. मुकुटबन येथील नवनिर्मित जैन स्थानकामध्ये सकाळी 9.00 ते 11.00 वाजे पर्यंत…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती

वणी/विवेक तोटेवार: शहराजवळील वागदरा गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्याची गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितेने आरोपीविरुद्ध वणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात…

अपघातात प्रध्यापकाचा जागीच मृत्यू

वणी/विवेक तोटेवार: बुधवारी दुपारी 1.45 ते 2.30 च्या दरम्यान वरोरा रोडवर झालेल्या अपघातात वरोरा येथील महाविद्यालयातील प्राध्यापकाचा मृत्यू झाला. यावेळी प्राध्यापक हे वरोरा येथून कॉलेज वरून येत होते. त्याचवेळी  पांढरकवडा येथून येणाऱ्या…

शिरपूर पोलिसांच्या ताब्यातून फरार आरोपीला अटक

जितेंद्र कोठारी (विशेष प्रतिनिधी) वणी: भंगार चोरी प्रकरणात अटक आरोपी दिनांक 20 मार्च रोजी फरार झाला होता. आरोपीला यवतमाळ जिल्हा कारागृहात नेत असताना करंजीला शिरपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी अभय पचारे पसार झाला होता. अखेर आज बुधवारी…

पाणी प्रश्वावर पेटूर येथील महिला आक्रमक

वणी: वणी तालुक्यातील पेटुर येथे गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न सोडवण्या ऐवजी यावर केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या महिला मंगळवारी वणी पंचायत समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी तब्बल एक तास…

तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीचे अर्ज होत आहे बाद

मारेगाव: छ. शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेत बाकी राहलेल्या थकीत शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ मार्च २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिली. मात्र तालुक्यातील शेतकरी जेव्हा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी जातात त्या वेळी मारेगाव स्टेट…

कोळसा तस्करांवर कारवाई, चार ट्रक जप्त

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यात अनेक दिवसांपासून अवैध कोळसा तस्करी सुरू आहे. मीडियाने देखील हा मुद्दा वारंवार उचलला होता. मात्र त्यावर कार्यवाही शून्य दिसून येत होती. शिवाय झाली तरी ती थातुरमातुर कार्यवाही असायची. मात्र काल रात्री उशिरा 1…

जड वाहनास प्रवेश बंदचा रोजच उडतो फज्जा

वणी/विवेक तोटेवार: वणीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक उपशाखा स्थापन करण्यात आली. शहरात सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनास प्रवेश बंद आहे. परंतु रोजच बंदी असलेल्या वेळेत वाहन शहरात वाहन आणून त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन…