वेकोली अधिकारी व विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करीत आहे: अहिर

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी परिसरातील वर्धा नदीच्या खो-यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांमध्ये खुद्द वेकोलिचे अधिकारीच त्यांना मिळणा-या मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण करीत असून हा संभ्रम कायम राहावा म्हणून विरोधी पक्ष सुद्धा खतपाणी…

गांधी चौकातील गाळेधारकांचा प्रश्न निकाली; पण कार्यवाही केव्हा ?

विवेक तोटेवार, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून गांधी चौकातील गाळे येथील व्यापारी व्यसायासाठी वापरत आहे. सदर गाळे हे निर्वासितांना व्यवसायकरिता भाडे तत्वावर देण्यात आले होते. मात्र त्याचे भाडे अत्यल्प आहे. त्यामुळे नगर परिषदेला आर्थिक तोटा सहन…

कोना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील कोना या गावातील रहिवाशी महादेव इस्तारी परचाके (६०) या शेकऱ्याने रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. महादेव यांच्यावर सेंट्रल बँकचे ४० हजाराचे कर्ज…

कुंडी येथील शेतक-याच्या शेतात लागली आग

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कुंडी येथील शेतकरी लालू मलकू दडांजे यांच्या शेतातील कोठ्याला आग लागून शेतातील ३० हजार किमतीचे शेतीउपयोगी अवजारे व जनावरांचा चारा जळून भष्मसात झाला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. लालू अत्यंत…

क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा

बंटी तामगाडगे, वणी: रविवारी दिनांक 8 एप्रिलला क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. पाण्याच्या टाकीजवळील भीमालपेन देवस्थान या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने सामाजिक प्रबोधन मेळावा आणि सांस्कृतिक…

बेलोरा येथे ग्रामजयंती उत्सव उत्साहात

गिरीश कुबडे, बेलोरा: वणी नजिकच्या बेलोरा येथे ग्रामजंयती उत्सवाला थाटात आरंभ झाला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी संलग्नित श्री गुरुदेव सेवा मंडळ व तंटामुक्त, दारूमुक्त बेलोरा ग्रामवासीयांनी या उत्सवाचे आयोजन केले. येथील हनुमान मंदिर…

पोलीस अधिका-याच्या आदेशाने गोवंश तस्करी बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा करुण शासनासह पोलीस प्रशासनला जागे केले. या अनुषंगाने एका अधिकाऱ्यांने पाटणच्या थानेदारास ८ दिवसा करिता झरी…

मटकाअड्यावर पोलिसांचे धाडसत्र सुरूच; तिघांना अटक

वणी/विवेक तोटेवार; वणी पोलिसांच्या मटका जुगारावरील धाडसत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नाही आहे. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी मटका जुगारावर दोन ठिकाणी धाड टाकली. यात तीन इसमांना अटक केली आहे. वणी तालुक्यात राजरोसपणे व छुप्या…

पुन्हा देशी दारू आणि बार सुरू होताच मद्यपींची जत्रा

झरी (सुशील ओझा): सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संपूर्ण भारतातील महमार्गावरिल देशी दारू दुकान, बियर बार, वाइन शॉप , बंद करण्याचा निर्णय झाल्याने १ एप्रिल २०१७ पासून दारुचे दुकाने बंद करण्यात आले होते. ज्यामुळे झरी तालुक्यातील मुकुटबन, झरी,…

झरी पंचायत समिती बनले तक्रारींचे माहेरघर

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीत अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा व निधी अफरातफर होण्याच्या प्रकरणात मोठी भर पडत आहे. याबाबत तालुक्यातील ग्रामस्थांकडून तक्रारीत वाढ होत आहेत. परिणामी झरी पंचायत समिती…