कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे मिळेल वीज, निविदा प्रक्रिया प्रारंभ

ब्युरो, मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या " मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने " अंतर्गत राज्यातील कृषीपंपाना सौर ऊर्जेद्वारे दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या योजनेच्या…

मतदानाचा अधिकार 

संदीप गोहोकार : मतदानाचा अधिकार आपण कशाप्रकारे वापरतो त्यावर आपलं आणि देशाचं भविष्य ठरेल. लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ असलेला मतदानाचा अधिकार ज्यामध्ये लोकांच्या मार्फत लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात. त्यांच्यामार्फत राज्यकारभार केला जातो.…

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्‍महत्या

ब्युरो, मुंबई: अतिरिक्‍त पोलिस महासंचालक आणि दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्‍महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. आज, शुक्रवारी सकाळी त्यांनी बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेत…

ग्राम स्वराज अभियानांतर्गत अमरावती परिमंडळातील 1523 कुटुंबांना वीजजोडणी

गिरीश कुबडे,अमरावती: ग्राम स्वराज अभियानांतर्गत महावितरण अमरावती परिमंडळातील 38 गावातील 1523 लाभार्थ्यांना तर राज्यात 192 गावांतील सुमारे 8 हजार 820 लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात आली असून निश्चित उद्दिष्टांची पूर्तता महावितरणने वेळेपूर्वीच…

तेरवी झाल्यावर संपले पाणपोईचे ‘‘जीवन’’

सुशील ओझा, झरीः 13 दिवस ती चालली. 13 दिवसानंतर तिच्यातले ‘‘जीवन’’ संपले आणि ती बंद झाली. आधी तेरवी झाली नि मग जीव गेला अशी झरी येथील पाणपोईची अवस्था झाली. हे तालुक्याचे ठिकाण असून येथे तहसील कार्यालय ,पंचायत समिती,कृषी कार्यालय ,बँक, शिक्षण…

“बडी महंगी हुई शराब, के थोडी थोडी….. “

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तीनही तालुक्यातील बियरबार व देशी दारू दुकानचालक एम आर पी किमतीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करीत आहेत. वणी,…

मीनाक्षी व राहुलने असे काहीतरी केले, की सगळे झाले थक्क!

ब्युरो, मारेगावः आजच्या युगात माणुसकी जपणारे आणि सामाजिक भान असलेले फार कमी लोक आहेत. त्यातच आजच्या महागाईच्या जमान्यात आपल्या पदराची मिळकत दुसऱ्याना देण्यासाठी फार मोठं मन लागतं. परंतु अशा मोठ्या मनाची मानसेसुध्दा आज या जगात, समाजात…

जीवनाचे खोदकाम…..

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: दहा बारा सायकली... त्यावर जाड दोर गुंडाळलेले..... एक कुऱ्हाड, खोदकामाचं काही साहित्य... असं सगळं काही घेऊन ‘‘जीवनाचा’’ शोध घेणारे हे कामगार. नागपूरला पाण्यासाठी विहिरीचा वापर अनेक घरी होतो.उन्हाळ्यात हे कामगार…

मांगली (हिरापूर) शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार?

सुशील ओझा, झरी:  मुकुटबन वनपरिक्षेत्र अंर्तगत मांगली (हिरापूर) जंगलालगत असलेल्या शेतशिवारात शेतकरीवर्गांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे  ते वाघाच्या दहशतीत वावरत आपल्या शेतातील शेती कामे करीत आहेत. …

झरी तालुक्यातील 7 गावे 70 तास अंधारात !

सुशील ओझा, झरी:  तालुक्यातील मांगली परिसरात वादळी वाऱ्यामुळे 5 मे रोज दुपारला विद्युत पुरवठा खंडित झाला व त्याच दिवशी वीज पडून मांगली (नवीन) येथील शेतमजूर टेकाम याचा मृत्यू झाला होता. वादळामुळे मांगली परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला परंतु…