आली लहर… केला कहर……….. कधीही जाते वणीची वीज!

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः शहरातील वीज लहर आली की कधीही जाते.  भर उन्हाळ्यात वीजेचा कहरच सुरू आहे. कितीही वेळ हा वीजपुरवठा हा बंद असतो. त्यामुळे याचा नाहक त्रास वणीकरांना सातत्याने होत आहे. आधीच शहरात पाण्याचा तुटवडा आहे. कुलरचा वापरदेखील…

मोफत रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिर 20 मे रोजी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दिवंगत रुधाजी पाटील देरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 20 मे रविवारला सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत रोगनिदान, रक्तदान व उपचार शिबिर वरोरा रोडवरील नंदेश्वर देवस्थान येथे आयोजित केले आहे. या शिबिरात डॉ. गणेश लिमजे,…

अर्ध्या पाऊण किमतींची पुस्तकं…

मंडळी हेडलाईन वाचून दचकलात का !!! काही आठवलं का तुम्हाला...? ग्रामीण भागातील काही, काही किंवा बऱ्याच मंडळींना आठवतं हे नक्की. एका वर्तमानपत्रात लेख वाचला आणि सहज आपला भूतकाळ आठवला. पेपरला बातमी अशी आहे की, "अभ्यासक्रम बदलणार नसेल तर जुनीच…

पवित्र रमजानच्या काळात भारनियमन नाही – ऊर्जामंत्री बावनकुळे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः अत्यंत पवित्र हा रमजान महिना समजला जातो. या महिन्यात रोजे म्हणजेच उपवास ठेवले जातात. रमजान काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. मुस्लिम समाजासाठी यातील काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे व सर्वाधिक…

वणी येथे जलसाक्षरता कार्यशाळा 19 मे रोजी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाचे प्रमाण अनियमित होत आहे. पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत न मुरता सरळ वाहून जात आहे. प्रत्येक नागरिकाने पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी काय करू शकतो याविषयीच्या…

शुल्लक कारणावरून चाकूने हल्ला

वणी, विवेक तोटेवार; वणीतील सनी बारच्या बाजूला मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शुल्लक कारणावरून एका इसमाने चाकूने हल्ला करून एकास गंभीर जखमीं केल्याचे वृत्त आहे. फिर्यादी विकास उत्तम वाईकर हे सनी बारच्या बाजूला अंड्याचा व्यवसाय…

झरी तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच समिती गठीत

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीमधील शासनाच्या अंमलबजावणी दरम्यान व निगडीत योजनांचा आर्थिक भुर्दंड लादल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक बाबीत मोठी अडचण निर्माण होत आहे. अधिकचे आर्थिक व्यवहार करण्यास सरपंचाना नाहक त्रास सहन करावा…

अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन येणाऱ्या हिरापूर येथील पैनगंगा नदीच्या पत्रातून हिरापूर पांदण रस्त्याने तीन ट्रॅक्टर रेती चोरी करून ट्रॅक्टर भरून मांगलीकडे येत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गुलाब वाघ यांना १६ मेला सायंकाळी ६.३० वाजता…

भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आपणास माहीत आहे काय?

सुनील इंदुवामन ठाकरे, माजलगाव: सध्या पुरुषोत्तममास सुरू आहे. या महिन्यात भगवान पुरुषोत्तमाचे भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील या एकमेव मंदिरात भक्तजनांची दर्शनासाठी गर्दी सुरू झाली. बुधवारपासून महिनाभर अधिकमासात इथे यात्रा…

महावितरणच्या सौरऊर्जा वीजखरेदीला मिळाला न्युनतम दर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे.  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची…