बोगस अर्जनवीसची होणार हकालपट्टी

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील तहसिल कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या बोगस अर्जनविसांची हकालपट्टी होणार आहे, प्रभारी तहसिलदार यांनी ही माहिती दिली आहे. झरी तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात आदीवासी निरक्षर व अज्ञानी…

पाण्यासाठी प्रगतीनगरवासीयांची नगर परिषदेवर धडक

निकेश जिलठे, वणी: वणीतील प्रगतीनगर येथील जय पेरसापेन होस्टेल ते जनता हायस्कूल पर्यंतच्या भागात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होऊन त्यांनी मंगळवारी दिनांक 6 जूनला नगर पालिकेवर धडक दिली.…

5 रुपयात 20 लिटर फिल्टर पाणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात पाण्याची भीषण समस्या असताना सुद्धा ग्रामपंचायतचे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन…

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

मारेगाव: बारावीच्या परीक्षेत तालुक्यातुन अव्वल स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मराठा सेवा संघ तालुका शाखा मारेगाव व ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने करण्यात आला. सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा…

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त, विरोधक एकवटले

बंटी तामगाडगे, वणी: वणी शहरातील विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्यामुळे वणीतील जनता व व्यापारीवर्गाला नागत त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सूर्य आग ओकत आहे. शहरात रोज अनेकवेळा लाईट जाते. तर कधी कधी रात्रभर लाईट नसते. त्यामुळे जनतेमध्ये…

मारेगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

मारेगाव: आदिवासी बहुल असलेल्या मारेगाव तालुक्यातील जवळपास पाच गावांमध्ये परप्रांतीय डॉक्टरांनी बनावट पदव्या घेवून, वैद्यकीय व्यवसायाचे दुकाने थाटले आहे. या बोगस डॉक्टरांकडून वैद्यकिय सेवेच्या नावावर रुग्णाकडून हजारो रुपयांची लूट करीत आहे.…

माय माउलीला मानस पुत्राचा आधार

जयप्रकाश वनकर, बोटोणी: आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या विकासासाठी स्वार्थासाठी धडपडताना दिसतो आहे. यातून हि काही व्यक्ती वेगळा सामाजिक ध्यास ठेऊन जगात असल्याचे प्रत्ययास येते. असाच एक प्रसंग बोटोणी येथे पाहायला मिळाला. बोटोनी येथे…

डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून तेजापूरवासियांना मिळाला पूल

निकेश जिलठे, वणी: तेजापूर, वणी तालुक्याचं शेवटचं टोक. तालुक्यापासून सर्वात दूर अंतरावर हे गाव आहे. गावात पैनगंगा नदीला जोडणारा एक नाला आहे. हा नाला शेतीचा आणि पलिकडे असणा-या गावांची वाट रोखायचा. पावसाळा ते दिवाळी पर्यंत हा रस्ताच बंद…

वेकोली कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वणी, विवेक तोटेवार; झटपट येथील वेकोली कर्मचारी व शेतकरी असलेले जनार्दन गोविंदा साळवे यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. दिनांक 1 जून रोजी सकाळीच्या सुमारास जनार्दन हे वेकोलीत कर्मचारी असून ते शेती…

मांगली येथे आरोग्य शिबिर

राजू कांबळे, झरी: ग्राम पंचायत मांगली येथे चौदा वा विक्त आयोगाअंतर्गत ता 31 ला आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर अद्रविका सामाजिक बहुद्देशिय संस्था उमरी द्वारा आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात 318 लोकाचि आरोग्य तपासणी करण्यात…