विजेच्या शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापुर) येथील शेतकरी संजय विश्वनाथ गोरे (47) यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी 27 जून ला संध्याकाळी 6:45 च्या दरम्यान घडली.
बुधवारी संध्याकाळी मुकुटबन सह मांगली (हिरापूर) परिसरात…