स्पर्श लोखंडाला…..

सुनील इंदुवामन ठाकरे: गर्भचांदण्यात तुला सांजभुलीची आठवण झाली असेल. बाहेरील प्रकाशनादात तुझं गुंजन विरघळण्यासाठी आसुसलेलंच होतं. पहाटपैजणात प्राणलय आत्मगीतात मग्न होती. स्वरपक्षांच्या एकतानतेत तू अनेक तू अनेक रहस्य पेरत आला. तू लिहायला…

सिटिजन जर्नालिस्ट: कळमणा येथील रस्त्याची दुरवस्था

बहुगुणी डेस्क: सिटिजन जर्नालिस्ट... ज्याला नागरिक पत्रकार म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तिमध्ये एक पत्रकार दडला असतो. जो अनेकदा सोशल मीडियामधून, गप्पा गोष्टींमधून बाहेर पडत असतो. सर्वसामान्य व्यक्तींची जी पत्रकारिता असते त्याला सिटिजन…

मारेगावात 30 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मारेगाव: तालुक्यातील 30 कार्यकर्त्यानी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचे नेतृत्व स्वीकारत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. स्थानिक रेस्ट हाऊसमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात जयसिंगजी गोहोकर…

गोतस्करांना अटक, 25 बैलांची सुटका

धीरज डाहुले, शिरपूर: शिरपूर पोलिसांनी निर्दयीपणे जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडले. यात 25 बैल कोंबून नेत असल्याचे समोर आले. चारगाव फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी शिरपूर पोलीस चारगाव फाट्यावर…

एकाच दिवशी बहिण आणि भावाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: झरी येथील भाऊ बहिणीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची काळीज पिळवून टाकणार घटना रविवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. झरी येथे तुळशीराम धुर्वे (48) हे गरीब…

धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व शैक्षणिक साहित्याचं वाटप

विवेक तोटेवार, वणी: केवळ डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक होणे किंवा एखादी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवणे हेच शिक्षणाचे महत्त्व नाही तर एक शिक्षण आपल्याला एक माणूस बनवते. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपल्याला काही देणं आहे. समाजाचं आपल्यावर…

नराधमाचा 4 वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बोटोणी गोदामपोड इथं एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. अद्याप आरोपीला अटक व्हायची असून माणूसकीला काळीमा फासणा-या या…

चना चोरी प्रकरण: तक्रारदाराची फेरचौकशीची मागणी

सुशील ओझा, झरी: हरबरा चोरी प्रकरणी सभापतीद्वारे चौकशी बसवण्यात आली. या चौकशीचा अहवाल शनिवारी सादर कऱण्यात आला. मात्र या चौकशीने तक्रादाराचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा चौकशी करून त्याचा अहवाल मागवावा अशी मागणी केली आहे. तसेच…

संत रविदास युवा मंचाद्वारा गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन मेळावा

सुरेंद्र इखारे, वणीः येथील संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंचाद्वारा गुणवंतांचा गौरव सोहळा व मार्गदर्शन मेळावा झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम येथे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली, वणी…

3 कोटींच्या विकासनिधी कामाचा मुहूर्त कधी ?

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर शहर विकासासाठी नगर विकास मंत्रालयाकडून मारेगाव नगर पंचायतला तीन कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. शहर विकासाचे कामे करण्यासाठी बांधकाम विभाग मारेगाव यांना कामे करण्याचे आदेश…