शाळा क्रमांक 5 मध्ये ऑरो मशिनचे उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील स्वा. सावरकर नगर परिषद शाळा क्र. 5 मध्ये ऑरो मशिन (शुद्ध पाण्याचे फिल्टर) याचे उद्घाटन कऱण्यात आले. वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. ही मशिन स्व. जय राजेश गोहणे यांच्या स्मृती…

जैताई नवरात्रात 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम

सागर मुने, वणी: येथील जैताई मंदिराच्या दि. 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होत असलेल्या नवरात्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'स्वर आले जुळूनी ' हा त्यांनी…

राशनकार्ड व मतदान ओळखपत्रासाठी वेगावात शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील वेगाव येथे गांधी जयंतीच्या पर्वावर राशनकार्ड व मतदान ओळखपत्रासाठी ग्रा.पं.च्या समाजभवनात तहसीलदार विजय साळवे यांच्या उपस्थितीत भाजपचे तालुका सरचिटणीस रमण डोये यांच्या नेतृत्वात शिबिर घेण्यात आले . या…

झरी तालुक्यातील युवक व विद्यार्थी ड्रग्सच्या विळख्यात

सुशील ओझा, झरी: आजच्या युगात युवक युवती तसेच  हायस्कूल व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी यांना फॅशनचं वेड लागलं आहे. चित्रपट, टीव्ही चॅनलवरील सिरीयल्समधील अश्लील कृत्य व नशा करणे इत्यादी गोष्टीचा प्रभाव आजच्या युवक व युवतींवर इतका पडला आहे की, आज…

रा.से.यो.च्या विधार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

नागेश रायपुरे, मारेगाव: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विधार्थ्यानी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे स्वछता अभियान राबविले. रा.से.यो.च्या…

शाळा क्रमांक 1 ला ग्रीन बोर्ड भेट

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सर्वात जुनी शाळा म्हणून ओळख असलेल्या नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 येते क्रांती युवा संघटनेच्या वतीने ग्रीन बोर्ड (फऴा) देण्यात आला. बुधवारी दुपारी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संघटनेच्या…

मतमोजनीला स्थगिती आल्याने नवरगावच्या महिला संतप्त

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील मध्यवस्तीत असलेले देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी मतदान घेण्यात आले मात्र मतमोजणीसाठी ऐन वेळेवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने देशी दारुचे दुकान पुन्हा मोठ्या थाटात सूरू आहे.…

वणीच्या महिलांनी नाट्य स्पर्धा जिंकली

सागर मुने, वणी: शहरातील महिलां कलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महिला एकांकिका स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्यांनी प्रथमच स्पर्धेत सहभाग घेतला. ऑपरेशन दगड या नाटकाचे चंद्रपूर येथे कामगार कल्याण महाकाली केंद्रा तर्फे ही एकांकिका…

राजुर कॉलरी येथे भगतसिंग जयंती उत्साहात साजरी

महेश लिपटे, राजुर कॉलरीः शहीदे-ए-आजम भगतसिंग यांच्या जयंतीदिनी वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथे राजूर विकास संघर्ष समितीने अभिवादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येथील किराणा व्यवसायी सरवर अली हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माकपचे…

हिवरा-बारसा ग्रामपंचयतला विशेष ग्राम स्वच्छतेचा  पुरस्कार

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर विविध विकासकामे करून गाव स्वच्छ करण्याचे आवाहन शासकीय पातळीवरून केल्या जात आहे.याच अनुषंगाने तालुक्यातील हिवरा बरसा गट ग्रामपंचायत उतरली असून गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे. हिवरा बरसा गट…