मार्की (बु) येथील लाखो रुपयांचा आरो फिल्टर मशीन धूळखात
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्किं (बु ) ग्रामपंचायतमध्ये ग्रामवसीयांना शुद्ध पाणी मिळण्याकरिता लाखो रुपये खर्च करून आरो फिल्टर मशीन लावण्यात आली. परन्तु अनेक दिवसांपासून हा फिल्टर आरो मशीन धूळखात आहे. ज्यामुळे जनता त्रस्त झाली असून सरपंच…