धानोरकारांची उमेदवारी ही जनमताचा कौल

अशोक आकुलवार( विशेष प्रतिनिधी) वणी:चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील कांग्रेस पक्षाने दिलेली बाळूभाऊ धानोरकाराची उमेदवारी ही या मतदार संघातील सामान्य मतदाराच्या सामुहिक व प्रबळ जनरेट्याने खेचून आणलेली उमेदवारी आहे अशी प्रांजळ कबुली कांग्रेसचे…

वाहतूक पोलीसाचा अफलातून फंडा

विलास ताजने, वणी : वणी येथील वाहतूक पोलिस दंडाच्या पावतीमध्ये हातचलाखी करून सामान्य दुचाकी चालकांना लुटत असल्याचा प्रकार रविवारी घडला. वणी येथील दत्तू शामराव महाकुलकर हे दि. 31 रोज रविवारला घुगुस येथे स्वतःची दुचाकी क्र. MH 29 X8721 ने एका…

विवाहितेचा विनयभंग, आरोपीला अटक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वागदरा येथे राहणाऱ्या एका विवाहितेचा त्याच गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी नितीश माणिक पाझरे (45)…

वीज तारांच्या स्पर्शाने कडबा भरलेल्या वाहनाला आग

विलास ताजने, वणी:  कडबा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला वीज तारांचा स्पर्श होऊन आग लागल्याची घटना दि. ३१ रोज रविवारला दुपारी नायगाव येथे घडली. सदर घटनेत पिकअप वाहन मालक किशोर बोबडे यांचे अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज…

गोवा मुक्ती संग्राम सैनिक प्रल्हादपंत रेभे अऩंतात विलिन

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी मध्यरात्री 12.30 वाजता कालवश झालेले सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व गोवा मुक्ती संग्राम सैनिक प्रल्हादपंत कृष्णराव रेभे यांच्यावर आज रविवारी 31 मार्च रोजी वणी येथील…

गोवा मुक्ती संग्राम सैनिक प्रल्हादपंत रेभे कालवश

अशोक आकुलवर, (विशेष प्रतिनिधी) वणी : येथील गोवा मुक्ती संग्राम सैनिक तथा सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रल्हादपंत कृष्णराव रेभे यांचे शुक्रवार 29 मार्च रोजी मध्यरात्री 12.30 वाजता निधन झाले. मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होते. त्यांच्यावर…

महसूल विभागाची आणखी दोन हायवावर कार्यवाही

विवेक तोटेवार, वणी: 27 मार्च बुधवार महसूल विभागाद्वारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. या धडस्त्रात संशयास्पद 7 ट्रॅक्टर व एक हायवा असे एकूण आठ वाहन पकडले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता दोन रेती वाहतूक करणारे हायवा…

साई मंदिर चौकात ऑटोरिक्शा चालकांची मनमानी, वाहतुकीस अडथळा

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत साई मंदिर चौक ते नांदेपेरा मार्गावर वेड्यावाकड्या आणि बेशिस्तपणे उभ्या राहणारे ऑटोरिक्शांमुले या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना तसेच वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत…

चला पेटून उठा ! बहुगुणीकट्टामध्ये आजची कविता

चला पेटून उठा ! "चार वेळा भरघोस मतांनी निवडून दिले,  मात्र तुम्ही केले का हो सामान्यांचे भले !    नोटबंदी केली अन जीएसटी आणली,    शेतकरी आणि सामन्यांची फरफट केली ! शासनाने केली चंद्रपुरात दारूबंदी, पण सांगा ना झाली कुणाची चांदी !    …

महसूल विभागाची कार्यवाही संशयाच्या भोवऱ्यात

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातून एकाच पासवर अनेक फेऱ्या मारणारे व नियमाला धाब्यावर बसवून अवैध रेती वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर व एक हायवा ट्रकला बुधावरी सायंकाळी वणी तहसील कार्यालयासमोर आणण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. वाहन मालकाला याबाबत…