रामनामाने दुमदुमली वणी, युवतींनी वाहिली पालखी
श्रीवल्लभ सरमोकदम (विशेष प्रतिनिधी) वणी: शुक्रवारी दिनांक 13 एप्रिल रोजी पार पडलेल्या रामनवमी उत्सवाने वणी शहर अक्षरशः न्हाऊन निघाले. प्राचीन काळाराम मंदिरात दिव्यांची आरास मांडण्यात आली होती. तर मध्यवस्तीतील राममंदीरातून निघालेल्या…