दिग्रसमध्ये ‘महात्मा फुले आरोग्य योजने’ अंतर्गत आरोग्य शिबिर
दिग्रस (प्रतिनिधी): दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे ग्रामीण रुग्णालय येथे 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' अंतर्गत तपासणी शिबिर घेण्यात आले. हे शिबिर आज शनिवारी सकाळी 8 ते 12 दरम्यान झाले. यात शेकडो रुग्णांनी…