रुग्णवाहिकेची ट्रकला धडक, 3 जखमी
विलास ताजने, वणी : वणी येथून रुग्ण घेऊन नागपूरला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना दि. ९ मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान जामच्या पुढे घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले.…