मांगुर्ला येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगुर्ला येथे शनिवारी दिनांक 20 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. दत्त मंदिरात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. यात रुग्णांची वैद्यकिय चाचणी, रक्त तपासणी तसेच…

पाटण सरपंचपदाचा प्रभार उपसरपंचाकडे

सुशील ओझा, झरी: पाटण ग्रामपंचायत सरपंचपदाचा प्रभार उपसरपंचाकडे सोपविण्यात आला आहे. सरपंचांना अपात्र ठरविण्यात आल्याने रिक्तपदाचा प्रभार उपसरपंचाकडे देण्यात आला आहे, तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतमध्ये सरपंच रमेश हललवार व उपसरपंच प्रवीण…

उपोषणकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक

सुशील ओझा, झरी : नगरपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. नगरपंचायत अंतर्गत सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यावर नगरसेवकांसह नागरिकांचा आक्षेप आहे. सदर कामे करताना कोणत्याही…

रोडरोमियोंचा बंदोबस्त करा, ठाणेदारांना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एकता नगर परिसरात दिवसेंदिवस रोड रोमियोची संख्या वाढतच आहे. या रोमियोंना आळा घालण्याकरिता गुरुवारी 18 जुलै रोजी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर व कार्यकर्त्यांनी ठाणेदार वैभव जाधव यांना निवेदन देऊन या…

‘त्या’ अपघातातील जखमी कृष्णाजी पिदूरकर यांचा मृत्यू

विलास ताजने, वणी: वणी येथून रुग्ण घेऊन नागपूरला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना दि. ९ जुलै मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान जामच्या पुढे घडली होती. या घटनेत वडिलांसह…

झरीत आज वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा

सुशील ओझा, झरी: वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्यासोबतच वीज वितरण कंपनीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याकरिता झरी येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी ११ ते ४ या वेळेत झरी उपविभाग…

झरी तालुक्यात शिक्षकांचा मनमानी कारभार

सुशील ओझा, झरी: तालुक्यात जिल्हा परिषद शाळांवरील अनेक शिक्षकांचा मनमानी कारभार वाढला आहे. शाळा सोडून अनेक शिक्षक शेती आणि दुकानदारी चालविण्यात मश्गूल झाले आहे. याकडे शिक्षण विभागानेही दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य…

अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त पोहा येथे महाआरोग्य शिबिर

कारंजा: तालुक्यातील पोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी दिनांक 18 जुलै रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत घेण्यात आले. संत श्री डॉ रामराव महाराज…

सुर्दापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा बुथ सदस्यांचा मेळावा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुर्दापूर येथे बुधवारी दिनांक 17 जुलै रोजी सुर्दापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पाटण-माथार्जून सर्कल येथील गावातील बुथ प्रमुखांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मेळाव्याला बुथ प्रमुख व बुथ सदस्य असे…

कुंभारखणी खाणीत विषारी वायुने दोघांचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुंभारखनी येथील बंद असलेल्या खाणीत गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दोन इसमाचा मृत्यू झाला. तर खाणीतील पंप सुरू करण्यासाठी गेलेले दोन वेकोली कर्मचारी बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे. मृतामधील एक इसम हा…