मारेगावमध्ये मंगळवारी ‘दे झटका’ मोर्चाचे आयोजन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात मारेगाव येथे मंगळवारी 30 जुलै रोजी 'दे झटका' मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा दुपारी 11 वाजता नगर पंचायत मैदान ते वीज वितरण कार्यालय असा निघणार आहे. या मोर्चाचे आयोजन…

बोर्डा येथे मोफत महाआरोग्य शिबिर

राजू कांबळे, वणी: तालुक्यातील बोर्डा येथे रविवारी दिनांक 28 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आले. यात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर रुग्णांना…

पाटण सर्कलमध्ये संजय देरकर यांचा जनसंपर्क दौरा

सुशील ओझा, झरी: रविवारी दिनांक 28 जुलै रोजी संजय देरकर यांचा पाटण सर्कलमध्ये येथे जनसंपर्क दौरा झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुकुटबन येथे यावेळी कार्यकर्त्यांचा मेऴावा घेण्यात आला. दुपारी…

वणीत शांतता कमिटीची बैठक

विवेत तोटेवार, वणी: वणीमध्ये शनिवारी दिनांक 27 जुलै रोजी संध्याकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. पोलीस ठाण्यातील दक्षता गृहात ही बैठक झाली. बकरी ईद, पोळा आदी सण आगामी काळात असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये या उद्देशाने या…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बकरी ईद, पोळा आदी सण आगामी काळात असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम सण,…

वणीचे अशोक वासेकर यांचे अपघातात निधन

बहुगुणी डेस्क, वणी: राळेगाव मार्गे कळंबच्या दिशेने जाताना वणीतील व्यावसायिक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालय अशोक वासेकर (55) यांचे आमला गावाजवळ झालेल्या कार अपघातात निधन झाले. यात त्यांच्या पत्नी कल्पना वासेकर (50) या देखील गंभीर…

विजुताई नालामवर यांचं निधन

बहुगुणी डेस्क, वणी: आर्य वैश्य महिला समाजाच्या माजी अध्यक्षा विजुताई नालमवार यांचे आजारामुळे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. श्री रंगनाथ स्वामी सह. पत संस्थेच्या बेसिक फौंडर मेंबर् होत्या. गेली 25 वर्ष संचालिका होत्या व दोन…

व्यक्तिमत्व विकासासाठी युवकांना निःशुल्क प्रशिक्षण

बहुगुणी डेस्क, वणीः हे युग स्पर्धेचं आहे. यात टिकायचं असेल तर आपल्याला अनेक कौशल्य हस्तगत करावी लागतील. शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमात आतापर्यंत न आलेले अनेक विषय आपल्याला वणीत शिकता येणार आहे. जे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी,…

नांदेपेरा सर्कलमध्ये संजय देरकर यांचा जनसंपर्क दौरा

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी संजय देरकर यांच्या जनसंपर्क दौऱ्याला सुरूवात झाली. ही सुरूवात नांदेपेरा सर्कलपासून करण्यात आली. वनोजा देवी येथे जनसंपर्क दौऱ्यानिमित्त दुपारी 12 वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यात…

सुदर्शन निमकर यांचा झंझावात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राजुरा: माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांच्या जनसंपर्क दौ-यांना शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी सुरूवात झाली. कोरपना तालुक्यातून त्यांनी या प्रचार दौ-याला सुरूवात केली. गाव खेड्यातील कार्यकर्त्यांनी भेट…