200 युनिट मोफत विजेसाठी संजय देरकर यांचा एल्गार

विवेक तोटेवार, वणी: वाढलेले वीजेचे दर कमी करण्यासाठी व 200 युनिट वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी संजय देरकर मैदानात उतरले आहेत. 9 ऑगस्टपासून त्यांचे स्वाक्षरी अभियानाला सुरुवात होत आहे. या अभियानाचा शुभारंभ 9 ऑगस्टला दुपारी 12 वाजता टिळक चौक…

तेजापूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील तेजापूर येथे शनिवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आले. यात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर…

खातेरा गावाजवळ असलेल्या रफट्यावरील चिखलाने गावकरी त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चंद्रपूर- आदीलाबाद जिल्ह्याच्या टोकावर पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर खातेरा गाव आहे. गावातील जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून जाण्या येण्याकरीता मोठी कसरत करावी लागत होती. परंतु वणी बहुगुणीने पुढाकार घेऊन सतत…

मुकूटबन परिसरातील शेतात दिसलेत वाघाच्या पावलांचे ठसे

सुशील ओझा, झरी: मुकूटबन परिसरातील शेतात दिसलेत वाघाच्या पावलांचे ठसे दिसलेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधे चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. आदिवासी बहुल झरी तालुक्यातील बहुतांश भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जंगलात वाघ, हरीण, चितळ, चित्ता, लांडगे,…

‘गझल कौमुदी’: उत्सव गझलांचा बहरणार

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती : ‘गझल कौमुदी’ या मराठी गझलसंग्रहाचं प्रकाशन रविवारी होत आहे. आर्णी येथील सेवानिवृत्त प्राचार्य कलीम खान यांच्या संग्रहाच्या नावातील ‘कौमुदी’हा शब्दच मुळात वेधक आहे. स्वतः गझलकार कलीम खान यांनी या शीर्षकाचा…

मांडवी येथे अण्णाभाऊ साठे यांची ९० वी जयंती साजरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी या गावी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९० वी जयंती साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच ही जयंती मांडवी गावात करण्यात आली. येथील मादगी समाजबांधवानी पुढाकार घेऊन शिक्षक गायकवाड व सिडाम यांच्या…

महाराष्ट्र ब्लड टीमचा मध्यप्रदेशात सत्कार

सुशील ओझा, मुकूटबन:- रक्तदान हे माणुसकीच्या दुनीयेतील सर्वात श्रेष्ठ दान म्हटले जाते. गेली कित्येक दिवस सोशल मीडियातून रक्तदाते जुळवीत मोबाईलचा वापर करून गरीब गरजू रूग्णांना मोफत रक्तदाते देण्याचे कार्य महाराष्ट्र ब्लड टीम आणि अनेक संघटना…

लोकमान्य टिळ्क़ महाविद्यालयात लोकमान्य स्मृती व्याख्यान

जितेंद्र कोठारी, वणी: स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लोकमान्य सभागृहात यावर्षीची लोकमान्य स्मृती व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांनी "लोकमान्यांची चतु:सूत्री" या…

सर आली धावून, रस्ते गेले वाहून…….

विवेक तोटेवार, वणी: ‘सर आली धावून रस्ते गेले वाहून’ ही केवळ कविकल्पना नाही. वणीकरांनी हा अनुभव वारंवार घेतला आहे. एक तर वर्षानुवर्षे उखडलेल्या, खड्डयांच्या रस्त्यांनी वणीकर त्रस्त आहेत. आता आपली ‘वाट’ सुकर होईल असं वाटत असतानाच एक-दोनवेळा…

आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी शाळा अभ्यास दौरा

ज्योतिबा पोटे, मारेगाव : येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची पहिली आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त शाळा वाबळेवाडी येथे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखासह 50 हून अधिक शिक्षक या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले…