20 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रा कारंजा येथे

कारंजा: कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात पूर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता 19 ऑगस्टपासून या यात्रेला पुन्हा सुरुवात होणार आहे. मंगळवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी ही यात्रा कारंजा येथे पोहोचणार…

झरी तालुका संगणक परीचालक संघटनेचे काम बंद

सुशील ओझा, झरी: गेल्या सात वर्षांपासून सर्व संगणक परीचालक महाराष्ट्र राज्यात विविध मागण्याकरिता लढा देत आहे. परंतु अजूनही सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य झाल्या नाही. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्वच संगणक परिचालक काम बंद करीत आहेत. याचं…

पाच विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले

विवेक तोटेवार, वणी: वणीतील अशोक कटारिया यांच्या घरी 15 ऑगस्ट रोजी किरकोळ वस्तू चोरी करताना पाच विधीसंघर्ष बालकांना त्यांनी व त्यांच्या शेजाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलीसांच्या स्वाधीन केले. यातील दोघे मुले पसार होण्यात यशस्वी झाले. पकडण्यात…

मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. माहितीनुसार मांडवी येथील लक्ष्मण श्यामराव आडे (३०) बोरी येथील चिकन विक्री सेंटरवर मजुरीने काम करत होता. सकाळी कामावर जाणे व सायंकाळी परत येणे…

झोपडी कुडाची अन् … वीजबिल सव्वा लाखांचे

सुशील ओझा, झरीः तालुक्याती गणेशपूर येथील नानाजी साधू निखाडे यांना वीज वितरण कंपनीने चक्क सव्वा लाखाचे वीज बिल पाठवले. साध्या कुडाच्या घरात राहणाऱ्याला आलेले एवढे बिल पाहून कंपनीची हलगर्जी समोर आली. मजुरी करून आपले पोट भरणाऱ्या या सामान्य…

शनिवारपासून जेसीआय सप्ताहात भरगच्च कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणीः जेसीआय वणी सिटीचा 17 आणि 18 ऑगस्टला महोत्सव येथील एस. बी. हॉलमधे होत आहे. यानिमित्त विविध स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रमांची राहणार आहे. शनिवारी दुपारी 4.30 वाजता रांगोळी स्पर्धा होईल. सायंकाळी 5 वाजता बिस्कीट डेकोरेशन…

झरी तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा

सुशील ओझा,झरी: संपूर्ण देशात स्वतंत्र दिवस म्हणून १५ ऑगस्ट या दिवशी मोठ्या जल्लोष व उत्साहात साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने झरी तालुक्यातही मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वतंत्र दिवस झेंडा फडकवून, सलामी देऊन वंदन करण्यात आले. झरी पंचायत…

डॉ. श्याम जाधव (नाईक) यांची आता सांगली जिल्ह्यात आरोग्य सेवा

मानोरा: कोल्हापूर जिल्ह्यानंतर डॉ. श्याम जाधव (नाईक) व त्यांची चमू आता सांगली जिल्ह्यात आरोग्य सेवा देत आहे. दोन दिवस सांगली जिल्ह्यात सेवा दिल्यानंतर ते आता सांगली जिल्ह्यातील पेठगाव वाळवा या गावी त्यांच्या चमूसोबत आरोग्य सेवा देत आहे.…

वणी घोंघावलं आदिवासी बांधवांचं वादळ

निकेश जिलठे, वणी: पेसा कायद्याची कडक अंमल बजावणी करा. अनुसुची 5 व 6 संपूर्ण राज्यात लागू करा. वनहक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी करा. अशा विविध मागण्या घेऊन वणी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी वणीत स्वातंत्र्य दिनी रॅली काढली. या…

मारेगाव तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

जोतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरासह तालुक्यात ७४वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मारेगाव नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षा रेखा मडावी यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित…