टॉपवर्थ कोळसा खाणीचा वाहतूक परवाना रद्द
जब्बार चीनी, वणी: काही दिवसांआधी मार्की कोळसा खाणीतला कोळसा अवैधरित्या वणीतील एका प्लॉन्टवर उतरवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. याची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश देऊन या कोळसा उत्खनण कंपनीचा वाहतूक परवाना रद्द केला.…