मुकुटबन ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलेसाठी राखीव

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मुकुटबन येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण निघाले आहे. सदर आरक्षणामुळे दिग्गजाच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. मुकुटबन ग्रामपंचायतमध्ये पाच वॉर्ड असून, १५ सदस्य आहे. गावाची लोकसंख्या १२…

आधार केंद्र तात्काळ सुरु करा, एसडीओंना निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरातील व तालुक्यातील आधार केंद्र गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. आधार कार्ड नसल्याने व नवीन कार्ड काढता येत ऩसल्याने विविध महत्त्वाची कामे रखडल्या गेली आहे.…

नायगावजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी संध्याकाळी वरोरा रोडवरील नायगावजवळ ऑटो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेल्या दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण…

निर्गुडा नदीत सापडला इसमाचा मृतदेह

विवेक तोटेवार,वणी: रविवारी संध्याकाळच्या सुमारास वणीतील मुकुटबन रोडवरील निर्गुडा नदीच्या पात्रात पुलाखाली एका इसमाचा मृतदेह सापडला. मृतकाची ओळख पटली असून तो रंगनाथ नगर वणी येथे राहत असून मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. रविवारी 15 मार्च…

सिंफनीच्या ‘जिना इसी का नाम है’ मैफलीत रसिक तृप्त

बहुगुणी डेस्क, अमरावती: गीत, संगीताच्या माध्यमातून पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचा प्रयत्न सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिकल, कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टने केला. त्यासोबतच सर्वच संगीतप्रेमींसाठी ‘जिना इसी का नाम है’ ही निःशुल्क संगीतमैफल स्थानिक टाऊन…

प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांनी गाजविली गझल मैफल

बहुगुणी डेस्क, अमरावती:  ‘द कॉलेज ऑफ अनिमेशन बायोइंजिनियरिंग एन्ड रिसर्च सेंटर अमरावती’ तर्फे आयोजित ‘मैफिल ए गझल’, प्रस्तुतकर्ते डॉ. कुणाल इंगळे, सह्योगी प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या मराठी, हिंदी, उर्दू गझलांच्या कार्यक्रमाला…

सिंफनीची “जिना इसी का नाम है” नि:शुल्क संगीत मैफल शनिवारी

बहुगुणी डेस्क,अमरावती : सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अंड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती शनिवारी (दि. २९)  नेहरू  मैदान येथील टाऊन हॉलमध्ये सायंकाळी ७:३० वाजता   संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. "जिना इसी का नाम है" या शीर्षकाखाली विविध…

नर्मदेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रंगली भजनसंध्या

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: स्थानिक कुंभारपुरा येथील नर्मदेश्वर शिव मंदिर येथे गोपाल सालोडकर यांची भजन संध्या रंगली. सहगायन शीतल बुरघाटे भट यांनी केले. सुनील इंदू वामन ठाकरे यांनी भजनसंध्येचे अभ्यासपूर्ण आणि रसाळ निवेदन केले. तबल्याची साथ शीतल…

द इरा ऑफ रोमान्स’, स्वरांची सजली मैफल

बहुगुणी डेस्क, अमरावती : सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ अमरावतीद्वार आयोजित स्वरांची मैफल सजली. 'द इरा ऑफ रोमान्स' या शीर्षकाखाली हे दुसरे यशस्वी पर्व स्थानिक टाऊन हॉल येथे झाले. या मैफलीच्या…

द इरा ऑफ रोमान्स’ नि:शुल्क संगीतरजनी रविवारी

बहुगुणी डेस्क, अमरावती: सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट अमरावती आणि लायन्स क्लब ऑफ अमरावती यांनी रविवारी संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. 'द इरा ऑफ रोमान्स' या संगीत मैफलीचे हे दुसरे यशस्वी पर्व आहे. स्थानिक टाऊन हॉल येथे…