अन् शाहरुख ठरला ‘डुप्लिकेट’…

जब्बार चीनी, वणी: शाहरुख खानचा डुप्लिकेट हा सिनेमा तुम्हाला माहिती असेलच. यात एक शाहरुख काहीतरी करतो आणि त्याचे परिणाम दुस-या शाहरुखला भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार वणीतील यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये भरती झालेल्या 'शाहरुख' सोबत घडला. तो…

सिंधी कॉलोनीत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलनी परिसरात 2 मे शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास टाकलेल्या धाडीत पाच जणांना जुगार खेळतांना अटक केली आहे. या जुगारात प्रतिष्ठीत लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. संध्याकाळी…

परिसरातील ऑटोरिक्षा चालक चिंताग्रस्त

जब्बार चीनी, वणी: मागील महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जवळपास दहा हजार ऑटोरिक्षांची चाके थांबली आहेत. यातील दोन हजार ऑटोरिक्षा हे वणी उपविभागात आहे. केवळ उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या व्यवसायातील चालकांची आता परवड होत आहे. लॉकडाऊन…

जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

सुशील ओझा, झरी: संपूर्ण जग कोरोनाचा विळख्यातून जात आहे. शासन जनतेला अल्प दरात तसेच मोफत रेशन देत आहे. पण यातच काही रेशन दुकानदारांना सामान्य जनतेला लुटण्याची जणू सोनेरी संधीच मिळाली आहे. त्यातच आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा अनेक तक्रारी…

शिबला येथील रेशन दुकानदाराबाबत दुसरी तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील रेशन दुकानदाराने चार वर्षांपासून कुपन असूनसुद्धा अन्नधान्य दिले नसल्याची तक्रार तहसीलदार यांना केली असून रेशन दुकांदारावर कार्यवाहीची मागणी केली आहे. शिबला आदिवासी समाजातील गरीब रोजमजुरी करून जीवन…

अल्पवयीन मुलगी बेपत्ता, तक्रार दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणीत आपल्या आजोबांकडे राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या आजी व आईकडे जाते अशी सांगून घरून निघून गेली. परंतु अद्यापही ती तिच्या मूळ गावी पोहचली नसल्याने तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. संगीता (बदललेले…

रसायनशास्त्र विभागाची वर्च्युअल क्लासरूम सुरू

विवेक तोटेवार, वणी: कोविड-19 मुळे सध्या कॉलेजमधील क्लास बंद आहे. पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार…

वणी बसस्थानकावर साकारला आदर्श भाजीबाजार

जब्बार चीनी, वणी: संचारबंदीच्या काळातही भाजीबाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरीही भाजीबाजारात मात्र सोशल डिस्टंसिन्गचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. याला आळा घालण्यासाठी उपविभागीय…