शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदारांची पाहणी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याकरिता व पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहण्याकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबिन पिकांची पाहणी आमदार…