शहरात ‘जनता गर्दी’… बाजारपेठेचा वेळ कमी केल्याने मुख्य बाजारपेठेत गर्दी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  जिल्ह्यात वाढत जाणा-या कोरनाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलत बाजारपेठ उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला. आधी हा वेळ स. 10 ते…

सराफा व्यापा-याला गंडवणा-या वणीतील मिस्टर नटवरलालला अटक

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर गुन्ह्यात फरार असलेला व नागपूर येथे एका सराफा व्यापा-याला गंडवणा-या वणीच्या आशुतोष महाजन या भामट्याच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका व्यापा-याकडून सोन्याची नाणी विकत घेऊन…

होतकरू नंदिनीच्या मदतीला सरसावले CRPF अधिकारी

जब्बार चीनी, वणी: 12 वीच्या परीक्षेत पांढरकवडा येथील राजश्री शाहू विद्यालय व ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी नंदिनी अनिल नैताम ही कॉलेजमधून प्रथम आली आहे. ती लहाण असतानाच तिचे वडिलांचे छत्र हरवले होते. आईने लोकांच्या घरचे धुणीभांडी करत व शिवणकाम…

व्यंकय्या नायडूंना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली पोस्टकार्ड पाठवणार

जब्बार चीनी, वणी: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा खासदारकीच्या शपथविधीदरम्यान झालेल्या प्रकारानंतर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील काही तरुणांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. दरम्यान राज्यसभेचे…

पुलावरून बाईक घेऊन जाणारा तरुण वाहून गेला, पण….

नागेश रायपुरे, मारेगाव: 'देव तारी त्याला कोण मारी'  या उक्तीचा प्रत्यय मारेगाव तालुक्यातील धामणी येथे आला. मोटारसायकलने नाल्याच्या पुलावरून जात असताना एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्या वाहून गेलेल्या तरुणाच्या डोळ्यासमोर साक्षात…

तेली फैलातील साखळीत वाढ, आज आणखी एक कोरोनाचा रुग्ण

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची दुसरी साखळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज गुरूवारी दिनांक 23 जुलै रोजी तेली फैलामधील आणखी एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे वणीत आता कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 24 झाली आहे. सध्या वणीत दुसरी साखळी…

शिवसेनेचे तहसिल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

जब्बार चीनी, वणी: राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत "जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी'' या खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या उच्याराला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ वणीमध्ये आज शिवसेनेतर्फे निषेध करण्यात…

डोंगरगाव येथील नंदकिशोर माळवेची जगप्रसिद्ध ‘TISS’मध्ये निवड

जब्बार चीनी, वणी: डोंगरगाव येथील रहिवाशी असलेल्या नंदकिशोर माणिक माळवे या होतकरू विद्यार्थ्याची केवळ भारतातच नव्हे तर जगात नावाजलेली शिक्षण संस्था TISS म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये एम. ए. एज्युकेशनसाठी निवड झाली आहे. टाटा…

पावसाचे पाणी साचल्याने चौकाला तलावाचे स्वरूप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली गावातील अंगणवाडी व पाण्याच्या टाकीजवळ परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. त्या मुळे विविध आजार बळावण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी…

झरी तालुक्यातील बँड व्यावसायिक संकटात

सुशील ओझा, झरी: कुठल्याही समारंभात वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना मोठी मागणी असते. लग्नसराईत तर या कलाकारांच्या तारखा मिळणे मोठे मुश्किल असते. परंतू मागील तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे या शेकडो वादक कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली…