3 बेपत्ता अल्पवयीन मुलींचे प्रकरण: अखेर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शास्त्रीनगर येथून बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुली प्रकरणी वणी पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. एका मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शास्त्रीनगर येथील एका आरोपी विरोधात फूस लावून पळवून नेल्याच्या…

एकाच रोडवर 100 मीटरच्या आत दोन अपघात

विवेक तोटेवार, वणी: 27 जुलै सोमवार रोजी सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास वणीतील मुकुटबन रोडवर दुचाकीचे दोन अपघात झाले. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले तर एक किरकोळ जखमी झाला आहे. सदर अपघाताची वणी पोलिसात नोंद करण्यात आली असून दोघांना…

मुकुटबन येथील एक कोटींच्या विकास कामांना ब्रेक !

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ग्रामपंचायतील परिसरात असणा-या कंपनीचा मोठ्या प्रमाणात सीएसआर फंड मिळाला आहे. या फंडचा उपयोग गावाच्या विकासासाठी करायचा आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सुमारे एक कोटींची विकासकामे खोळंबली असा खळबळजनक आरोप मुकुटबनचे…

पांढरकवडा येथे कोरोनाचा कहर, शतकी आकड्याकडे वाटचाल

अयाज शेख, पांढरकवडा: कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यानंतरही पांढरकवडा शहर काही दिवसांआधी कोरोनापासून कोसो दूर होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाने शहरात चांगलेच पाय पसरले आहेत. रविवारी रात्री उशिरा अचानक 40 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह…

एमपीएससी परीक्षांचे कंत्राट खाजगी कंपन्यांना देऊ नका

सुशील ओझा, झरी: एमपीएससी (Mpsc) सारख्या परीक्षा महा पोर्टलद्वारे घेण्यात आल्या. मात्र त्यातुन कामात टाळाटाळ, भ्रष्टाचार, नावाचा घोळ इत्यादी अऩेक गोंधळ निदर्शनास आणुन दिल्या नंतरच हे पोर्टल बंद करण्यात आले. मात्र या परीक्षांची जबाबदारी…

‘कोरोना परवडला पण… कॉरन्टाईन नको !’

जितेंद्र कोठारी, वणी:  शासनाने कोरोनाच्या रुग्णांसाठी कोविड उपचार केंद्रात अलगीकरण कक्ष (आयसोलेशन सेन्टर)  तर संशयीतांसाठी कॉरन्टाईन सेन्टर तयार केले आहेत. जिल्ह्यात रुग्णांना यवतमाळ येथे तर संशयीतांना तसेच प्रत्यक्ष संपर्कात आलेले व…

वणीतील 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात प्रथम आलेल्या व एस पीएम कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वसंत जिनिंग व रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे यांच्याद्वारे सत्कार करण्यात आला.…

वणीत शासकीय रक्तपेढी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अनेकांना रक्ताची चणचण भासत आहे. वणी परिसरात मोठ्या संख्येने सिकलसेलचे रुग्ण आहेत. परिसरातील रक्तदान शिबिरात शेकडो बॅग रक्त संकलन होऊन येथील रक्त अशासकीय रक्तपेढीला जाते. अशासकीय रक्तपेढीतुन…

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... शुभेच्छुक: राजू तुराणकर, शहरप्रमुख वणी, शिवसेना

कुंभा येथील प्रभाग क्र. 2 सील, ग्रामीण भागात दहशत

नागेश रायपुरे, मारेगाव: राजुर (कॉलरी) येथील पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेला एक पुरुष शनिवारी पॉजिटव्ह आढळला. प्रशासनाव्दारा तात्काळ खबरदारी म्हणून कुंभा येथील प्रभाग क्र. 2 सील करण्यात आला आहे. कुंभा येथील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 38…