गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करा

सुशील ओझा, झरी: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशांत लॉकडाऊन केल्याने शाळा महाविद्यालये बंद पडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय दिला आहे. मात्र खेड्यापाड्यात…

बँक व पोस्ट ऑफिस कडून वीजबिल स्वीकारणे बंद

सुशील ओझा, झरी: महावितरणने वीजबिल स्वीकारण्याची जवाबदारी आधी मध्यवर्ती बँक आणि पोस्ट ऑफिस यांना दिली होती. त्यानंतर ती जबाबदारी राजलक्ष्मी बँक यांना दिली. मात्र या बँकेने सुद्धा बिल स्वीकारण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे हजारो महावितरण…

चोरीच्या घटनांनी हादरले मारेगाव

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील शांतीनगर भागातील एक कार्यालयात व घर चोरट्यांनी फोडले. गुरुवारी रात्रीची ही घटना आहे. यात कार्यालयातील कॅमेरा तर घरातील काही वस्तू व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. एकाच रात्री दोन चोरी झाल्याने शहर हादरून…

अद्भूत… अडेगाव येथील पांदण रस्ता झाला नाला !

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील खंड १ व २ येथील अनेक शेतक-यांच्या शेतात जाण्याकरीता रस्ता नसल्याने त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. शेतात बैलबंड़ी जात नसल्याने अनेक शेकर्यांना शेतातील पिकाल खताचा पुरवठा होत नाही. सोबतच…

नांदेपेरा व वडगाव टिप येथे विष प्राषण करून आत्महत्या

गणेश रांगणकर, नांदेपेरा: आज वणी तालुक्यातील वडगाव टिप येथील शेतकरी मारोती नत्थु झाडे (35) याने कर्जाबाजारी झाल्याने राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तर बुधवारी नांदेपेरा येथील य शेतमजूर गजानन शंकर देठे (43) काल 5 ऑगस्ट रोजी विष…

शुक्रवारी तहसिल कार्यालयाजवळ एक दिवशीय धरणे आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर परिसरातील अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल करावा तसेच पंचशिल नगर येथील पीडित भगिणींना न्याय द्या या मागणीसाठी शुक्रवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे…

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुष्पा चौगुलेने गाठले ध्येय

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: परिस्थिती कितीही प्रतिकूल ही असो फक्त शिक्षणाप्रती असलेली निष्ठा, जिद्द, चिकाटी व इच्छाशक्तीच्या बळावर निश्चितच यश मिळवता येते . हे यश मिळवले पुष्पा चौगुले या विद्यार्थीने. ब्राह्मणवाडा थडी येथील जी. एम. पेठे…

किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर 9 ऑगस्टपासून

सुनील इंदुवामन ठाकरे, पुणे:  किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात 200हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब…

पिंपरी (कायर) येथे बांधावर जाऊन शेतीपयोगी प्रात्यक्षिक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील सुरेश विजय बांदुरकर या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने परिसरातील शेतामध्ये शेतीपयोगी प्रात्यक्षिकांचे करून दाखवले. या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना फवारणी करताना…

प्रतिबंधित क्षेत्र खुला झाल्याने साईनगरीत डान्स करून जल्लोष

जब्बार चीनी, वणी: घोन्सा येथील एक महिला पॉजिटिव्ह आढळल्यानंतर सध्या तीन दिवसांपासून वणीत एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही सुमारे 300 रिपोर्ट येणे बाकी असल्याने कोरोनाचा धोका टळलेला…