पांढरकवड्यात पॉजिटिव्ह रुग्ण फिरत होते मोकाट !

अयाज शेख, पांढरकवडा: पांढरकवड्यात 35 पॉझिटिवह रूग्ण आढळल्याने पांढरकवडा शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 268 वर पोहचली आहे. त्यानिमित्ताने प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप होत आहे. नवीन आढळलेले 35 रुग्णपैकी 28 रूग्ण हे शहरातील…

सावधान… मुकुटबन येथे आणखी 4 कोरोना पॉजिटिव्ह

सुशील ओझा, झरी: दोन आठ आठवड्याआधी तालुक्यातील मुकुटबन येथे 3 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. कालच त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली होती. मात्र ते रुग्ण बरे होऊन एक दिवस जात नाही तो मुकुटबन येथे आणखी 4 कोरोनाचे रुग्ण आढळून…

हृदयद्रावक…. आईची मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: पोटच्या 3 वर्षाच्या मुलासह आईने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे आज 9 ऑगस्ट रोजी 1.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मोनाली लक्ष्मण पारखी (29) जय लक्ष्मण पारखी (3)…

संगीतसूर्य केशवराव भोसले यांना नांदीतूनच आदरांजली

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः संगीतसूर्य केशवराव भोसले यांची 9 ऑगस्टला जयंती . यावर्षी ती सोशल मीडियावरूनच साजरी झाली. मराठा सेवा संघप्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेने हा उत्सव ऑनलाईन साजरा केला. यातील…

गृह कर्ज माफ करण्याची चिखलगाव वासियांची मागणी

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे चालू वर्षाचा गृहकर माफ करावा अशी मागणी चिखलगाव येथील नागरिकांनी केली आहे. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत सचिवांना निवेदन…

क्रांतीदिनानिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे शहिदांना अभिवादन

जब्बार चीनी, वणी: 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गांधी चौक व टिळक चौक येथे वणी शहर काँग्रेस कमिटी तर्फे हुतात्मा शहीद स्मारकाला व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी…

कॅन्सरपीडित महिलेस दिला मदतीचा हात

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरड्या वाटणाऱ्या जगात आजही माणुसकीचा झरा आजही जिवंत आहे. हीच मानवता आशीष खुलसंगे या युवा नेत्याने जोपासला. आशीष यांनी मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 11 तील एका कँसरपीडित महिलेस पाच हजार रूपये रोख, आवश्यक धान्य आणि…

मुकुटबन यथे लसीकरण व मार्गदर्शन शिबिर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना लसीकरण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पावसाळा सुरू होताच पाळीव जनावरांना घटसर्प, एकटांग्या, सांसर्गिक गर्भपात सारखे आजार जनावरांना होतात. तसेच…

झरी येथील सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील एकमेव नगरपंचायत झरी असून नगरपंचायत अंतर्गत १७ वॉर्ड आहे. नागरपंच्यात अंतर्गत १७ वॉर्डातील सिमेंट रस्ते बनविण्याकरिता वैशिष्ठपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटीची निधी मिळाला. त्या अनुषंगाने सदर सिमेंट कामाचा संपुर्ण निधी…

गरिबीमुळे कृष्णाचे अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगणार ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहूल तालुक्यातील देमाडदेवी येथील अत्यंत गरीब भराडी समाज कुटुंबातील मुलगा कृष्णा बाजीराव शिंदे हा वर्ग 12 वीमध्ये कला शाखेतून 83:00% घेऊन उत्तीर्ण झाला. त्याची स्वप्न मोठा अधिकारी बनून गोरगरीब…