कोना येथील दोन बहिणी नदीत वाहून गेल्या
तालुका प्रतिनिधी, वणी: नदीवर कपडे धूत असताना अचानक धरणाचे पाणी सोडल्याने प्रवाहात वाढ झाली. त्यामुळे कोना येथील दोन चुलत बहिणी नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना दि.10 गुरुवारी दुपारी घडली. दुसऱ्या दिवशी त्यातील एक जिवंत तर दुसरी मृत…